खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जलालुद्दीन दाऊद राजपूकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, केवळ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करून न थांबता खेड तालुक्यातील सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून तातडीने आणि प्रत्यक्ष मदत मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. खेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. या मागणीची दखल घेत खेड तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल जलालुद्दीन राजपूकर यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
दुष्काळग्रस्त तालुक्याचा दर्जा मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा आणि सवलतींचा लाभ मिळणे आवश्यक आहे. मात्र, या सवलतींची केवळ कागदोपत्री घोषणा न होता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. खेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक व आवश्यक ती मदत मिळावी, अशी मागणी राजपूकर यांनी केली आहे. दुष्काळामुळे शेती आणि शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने जाहीर केलेल्या सवलती पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना द्याव्यात. तसेच खेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
खेड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याबद्दल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करताना, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा जलालुद्दीन दाऊद राजपूकर यांनी व्यक्त केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी भावना त्यांनी निवेदनातून मांडली आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.