राजापूर (तुषार पाचलकर ): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाटूळ येथील तीव्र उतारावर एका अनियंत्रित इनोव्हा कारने रिक्षाला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत दोन निष्पाप बालकांसह पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या या प्रवासी रिक्षाला पाठीमागून वेगाने धावणाऱ्या इनोव्हा कारने (क्रमांक MP 41 ZA 0755) वाटूळ उतारावर जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, आतील सर्वच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताग्रस्त रिक्षा ही राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील असल्याचे समोर आले आहे.
घटनेची वार्ता समजताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने राजापूर पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. सर्व गंभीर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात तातडीने प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील सखोल उपचारांसाठी त्यांना तात्काळ रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वाटूळ उतारावरील या थरारक अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.