loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड कोर्ट कर्मचारी आंदोलनाला खेड बार असोसिएशनचा पाठिंबा

खेड - खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट सुधीर बुटाला, सचिव गांधी अभिजीत, डायरेक्टर ज्येष्ठ वकील केतन पाटणे, खजिनदार अश्विनराव भोसले, महिला प्रतिनिधी अँड संगीता बापट, ज्येष्ठ वकील समीर शेठ, एडवोकेट दिया देवळेकर, ऍडव्होकेट जंगम, ऍडव्होकेट खेतले, एडवोकेट भैरवकर, एडवोकेट प्रितेश जाधव, एडवोकेट मोरे, एडवोकेट स्वप्निल खोपकर, सदस्य ऍडव्होकेट भेकरे, दापोलीचे ज्येष्ठ वकील एडवोकेट विकास मेहता या सर्व वकिलांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी एडवोकेट सुधीर बुटाला यांनी कोर्ट कर्मचाऱ्यांवर नेहमीच अन्याय झाला आहे. एकतर कमी पगार, जबाबदारी जास्त, पेन्शनही कम, अशा परिस्थितीत शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणीही केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg