तुर्भे, नवी मुंबई (प्रतिनिधी) - गरजवंताची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने गेली ३० वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या वतीने यंदाही अत्यंत अल्प दरात रवा-मैदा व साखर वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी ए-२ टाईप रहिवासी संघ कार्यालयाच्या शेजारी, मॅफ्को रोड, सेक्टर-२१, तुर्भे, नवी मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक कुटुंबाला दोन किलो रवा, दोन किलो मैदा व एक किलो साखर असे साहित्य अत्यंत अल्प दरात देण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे ३०० कुटुंबांनी लाभ घेतला. यंदा संस्थेचे रवा-मैदा वाटपाचे ३० वे वर्ष होते.
संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था १९९४ पासून कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने एस.एस.सी. व्याख्यानमाला, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्या, दप्तरे, गणवेश वाटप, दरवर्षी एका शाळेला संगणक व प्रिंटर वाटप, दिवाळीनिमित्त गरजवंत महिलांना अल्प दरात रवा-मैदा वाटप, तसेच हुशार परंतु गरीब कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वार्षिक फी भरणे असे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात.
कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबईचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट एम. के. शेट्टी व नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाचे आर.एम.ओ. डॉ. राजेश ओतुरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भानुदास गायकवाड, शांताराम धनावडे, अंकुश सकपाळ, दत्ता देसाई, संतोष कांबळे, अंबादास कांबळे, कैलास सकपाळ, मनोहर सकपाळ, सुरेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी सर्वांचे आभार मानले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.