नवी मुंबई, : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांत जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसवणे आणि फलोमीटर बसवण्याचे तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे. या आवश्यक कामांमुळे मंगळवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून संध्याकाळी ८:०० वाजेपर्यंत, म्हणजेच एकूण १० तासांच्या कालावधीसाठी मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या या तांत्रिक कामांमुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.
या १० तासांच्या शटडाऊनमुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागामधील मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. महानगरपालिका क्षेत्रासोबतच सिडको अखत्यारीतील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठादेखील मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात आला होता.
काल मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे त्याचा परिणाम आज दुसर्या दिवशीही जाणवणार आहे. बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा हा नेहमीपेक्षा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.