खेड (प्रतिनिधी) - गुरुवार दिनांक १ऑक्टोबर ते शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर दरम्यान क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर आणि श्री वारणा विद्यालय, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोल्हापूर विभागीय शासकीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ८ जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
यामध्ये रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेडची विद्यार्थिनी ईश्वरी दीपक गोरे हिने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. ईश्वरीने १७ वर्षांखालील वयोगटातील मुलींच्या ६८ किलोवरील वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आयुष रमेश जाधवने १७ वर्षांखालील वयोगटातील मुलांच्या तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशामुळे त्यांची दि. ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान अकोला मुर्जतापूर येथे होणार्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वरील खेळाडूंनी प्राप्त केलेल्या या यशामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण व तायक्वांदो मार्गदर्शक पंचशील चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.