दापोली (प्रतिनिधी) - थंड हवेचे ठिकाण म्हणून गणल्या गेलेल्या मिनी महाबळेश्वर अर्थातच दापोलीत आज शुक्रवारी सकाळी दापोलीवासीयांना दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली पाहावयास मिळाली. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्यांना पसरलेल्या या दाट धुक्याचा मनमुराद आनंद घेता आला. दापोलीत धुके पडू लागल्याने हे पावसाळा गेलेल्याचे आणि हिवाळा सुरू झाल्याचे संकेत आहेत कि ही बदलत्या हवामानाची चाहूल आहे हे न उलगडणारे असेच एक कोडे आहे.
दापोली शहरात पडलेले धुके इतके दाट होते की सकाळच्या सत्रात काही वेळ विशिष्ट अंतरावरील दृश्य अगदीच पुसट दिसत होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण व जिकिरीचे होऊन बसले होते. त्यामुळे दापोली शहरातून मार्गस्थ होणा-या तसेच दापोलीत आलेल्या वाहनांना आपल्या ताब्यातील वाहनांचे दिवे लावूनच रस्ता काटावा लागत होता. दाट धुक्यामुळे निसर्गातील बदलाने दुपारपर्यंत कडक उनाची काहिली सहन होईना अशा प्रकारच्या उष्म्याची दाहकता अर्थातच सुरू झालेली ऑक्टोबरची हिट त्यातच शुक्रवारी सकाळीच पसरलेल्या दाट धुक्याच्या गारव्याने सुखद आनंददायी वातावरण तयार झाले होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.