खेड : खेड तालुक्यातील भेलसई खांबेवाडी येथील वळणावर दुचाकीचा अपघात होऊन २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. रविंद्र भागुराम तांबे (वय २६, रा. भेलसई बौद्धवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र तांबे यांच्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक MH-08-AW-6561) घेऊन ते गावातील हर्षद तांबे यांना पाठीमागे बसवून भेलसई येथून खेडीच्या दिशेने जात होते. दरम्यान, भेलसई खांबेवाडी येथील वळणावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात रविंद्र तांबे गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. वळणावर झालेल्या या दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने भेलसई परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.