मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखालील सर्व दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे समान काम - समान वेतन या उक्तीप्रमाणे वेतन मिळावे व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे इतर प्रश्न सोडविण्यात यावेत, या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामध्ये मालवण दिवाणी न्यायालयाचे सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे समान काम- समान वेतन या उक्तीप्रमाणे वेतन मिळावे यासाठी शासनाकडे गेल्या २२ महिन्यांपासून प्रस्ताव प्रलंबित आहे. तालुका न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत समान पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये असलेली तफावत दूर करून समान पद - समान वेतन याप्रमाणे वेतन मिळावे, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे इतर ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत या मागण्यांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला असून सुमारे दोन वर्ष उलटून देखील शासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा करून, स्मरणपत्रे पाठवून देखील शासनाने दखल घेतलेली नसल्याने समान काम- समान वेतन मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संवर्गातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी प्रथम शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारून काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला होता. मात्र तरीसुद्धा शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने एक दिवस सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने नाईलाजाने न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
या बेमुदत संपामध्ये मालवण दिवाणी न्यायालयाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. यावेळी मालवण दिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक तथा न्यायालयीन कर्मचारी संघटना मालवण तालुका प्रमुख सदाशिव पालव, मोर्ये, स्टेनोग्राफर तिबिले, वर्ग ३ कर्मचारी मालणकर, बिलये, वर्ग ४ कर्मचारी तारी, कांदळगावकर, बेलीफ कर्मचारी गावडे, जिकमडे व सर्व अन्य न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कित्येक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले असलेले पक्षकार, न्यायाच्या हक्कासाठी भांडणारे वकील या सर्वांचे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जी गैरसोय झालेली आहेत त्याबाबत यावेळी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ज्या ठिकाणी लोकांना न्याय मिळतो त्याच न्या मंदिरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्यायासाठी झगडावे लागत आहे, यासारखे दुसरे दुःख नाही, अशी खंत यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.