मुंबई. Mumbai BMC News: बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर येथील जलप्रणालीअंतर्गत येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या टप्पा क्रमांक 2 च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना पाणी उखळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहरातील पिसे - पांजरापूर संकुलमधील येवईस्थित महासंतुलक जलाशय कप्पा क्र. 2 बुधवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2026 पासून होणार कार्यान्वित पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता नागरिकांनी पुढील 7 दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे
प्रभावित विभाग: मुंबई शहर ए विभाग - नेव्हल डॉकयार्ड आणि बीपीटी परिसर बी विभाग - संपूर्ण परिसर ई विभाग - संपूर्ण परिसर एफ दक्षिण विभाग - संपूर्ण परिसर एफ उत्तर विभाग - संपूर्ण परिसर पूर्व उपनगरे टी विभाग - मुलुंड (पूर्व) व मुलुंड पश्चिम एस विभाग - भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) ई विभाग - संपूर्ण परिसर एन विभाग - विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर एल विभाग - कुर्ला (पूर्व)
बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर येथील जलप्रणालीअंतर्गत येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या टप्पा क्रमांक 2 च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, हा कप्पा बुधवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2026 रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या सूचनेच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका प्रशासनानेही शहरातील संबंधित भागांतील नागरिकांना पाणी वापरताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ठाणे शहरातील काही भागांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे-पांजरापूर जलवाहिनीवरील जलजोडण्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी पुढील 7 दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि गाळूनच वापरावे, असे महापालिकेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.