कर्जत (जयेश जाधव) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागातील कर्जत आगाराने ऑगस्ट २०२६ मध्ये गतवर्षीच्या ऑगस्ट २०२५च्या तुलनेत नफ्यात येत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. या कामगिरीबद्दल रायगड विभागाचे विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे आणि विभागीय वाहतूक अधिकारी पाटील यांनी कर्जत आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत त्याचा सत्कार करण्यात आला.
कर्जत आगाराच्या या यशामध्ये रा.प. कर्मचारी, अधिकारी, चालक, वाहक, चालक तथा वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आगाराच्या आर्थिक कामगिरीत सुधारणा होऊन ऑगस्ट महिन्यात नफा मिळविणे शक्य झाले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भूताळे व सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव पालवे यांनी अधिकारी वर्गाकडून करण्यात आलेला सत्कार स्वीकारला. कर्जत आगाराच्या या कामगिरीमुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळातही आगाराची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.