लांजा (संजय साळवी) - मुचकुंदी परिसर विकास संघ, या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागलेल्या मुचकुंदी नदीवरील गोळवशी ते वडद हसोळ पुलाच्या जोड रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ रखडलेले आहे. विशेष बाब म्हणजे या डांबरीकरणाच्या कामासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही हे काम प्रतीक्षेत आहे. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी मुचकुंदी परिसर विकास संघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उप विभाग लांजाला देण्यात आले.
लांजा आणि राजापूर तालुक्याला जोडणाऱ्या मुचकुंदी नदीवर गोळवशी वडद हसोळ पुल व्हावा यासाठी मुचकुंदी परिसर विकास संघ या संघटनेने पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा पुल बांधण्यात आला होता. तर मुलाच्या दोन्ही बाजूच्या बॉक्सेल तसेच ३९० मीटर जोड रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख एवढा निधी मंजूर झाला होता. पुलाचे काम पूर्ण झाले तरी पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोड रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही पूर्ण झालेले नाही. खडीकरण होऊन दोन पावसाळे उलटून गेले मात्र तरी डांबरीकरण अद्याप झालेले नाही. तसेच संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची हालचाली होताना दिसत नाही.
त्यामुळे सदर फुलाच्या जोड रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून डांबरीकरणाचे काम काकडीने मार्गी लावावे अशी मागणी मुचकुंदी परिसर विकास संघाच्यावतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन सादर करताना संघाचे अध्यक्ष अजय मांडवकर, सचिव बलराम तांबे, पदाधिकारी गणेश खानविलकर, रवींद्र कांबळे, मंगेश बापेरकर, दीपक ओंबळे, शंकर मांडवे आदी उपस्थित होते.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.