सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या नव्याने मंजूर झालेल्या दोन वर्गखोल्यांचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या हस्ते आणि सोनुर्ली ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले. या वर्गखोल्यांसाठी तब्बल २४ लाख रुपयांचा निधी गावकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. सदर जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या इमारतीच्या दोन वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेल्याने त्या धोकादायक बनल्या होत्या. या वर्गखोल्यांबाबत पंचायत समिती सदस्य गावकर यांचे लक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मंजिरी गावकर व ग्रामस्थांनी वेधले होते.
गावकर यांनी तात्काळ याची दखल घेत या वर्गखोल्या नव्याने बांधण्यासाठी जिल्हा परिषद पातळीवर पाठपुरावा करत तब्बल २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. याच कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. गावकर यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागत असल्याने सर्व पालकवर्ग व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, गावचे मुख्य मानकरी राजू गावकर, बाळा गावकर, रमेश गावकर, नागेश गावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मंजिरी गावकर, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.