खेड (प्रतिनिधी) : राज्यभर दुष्काळाचे सावट गडद होत असताना खेड तालुक्यातील कुळवंडी गावाने लोकसहभागाच्या बळावर जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला आहे. शासनाच्या ‘मिशन बंधारे २०२६’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण गावाने एकजुटीने तब्बल ११ बंधारे उभारले आहेत. सुमारे ४०० ग्रामस्थांच्या श्रमदानातून कोट्यवधी लिटर पाणीसाठा निर्माण झाला असून विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी गावाने उचललेले हे पाऊल इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याचबरोबर विकासकामे, निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळे आणि सामाजिक एकोप्याच्या जोरावर कुळवंडी गावाची वाटचाल आता पर्यटनाच्या दिशेने सुरू झाली आहे. यातून गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
खेड तालुक्यापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात आणि डुबी नदीच्या तीरावर खेड-खोपी-महाबळेश्वर राज्य मार्गालगत कुळवंडी हे सुमारे १,७०० लोकवस्तीचे गाव वसले आहे. शिरगाव-पिंपळवाडी प्रकल्पामुळे बारमाही वाहणार्या डुबी नदीने गावच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालण्याबरोबरच शेतीसाठीही मोठा आधार दिला आहे. मात्र, यंदा दुष्काळाचे संकट लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत जलसंधारणाचा संकल्प केला.ङ्गनोव्हेंबर महिन्यात या मोहिमेअंतर्गत डुबी नदीपात्रात कुळवंडी तळईवाडी डोह, वडाचीवाडी मपवेबडोह, देऊळवाडी सांबरडोह आणि पिंपळवाडी म्हारवणे डोह या ठिकाणी बंधारे घालण्यात आले. याशिवाय निगडे वहाळावर चार, लववाडी वहाळावर एक आणि पिपंडवाडी वहाळावर दोन बंधारे उभारण्यात आले.
अशा प्रकारे संपूर्ण गाव परिसरात एकूण ११ बंधार्यांची उभारणी करण्यात आली. या कामासाठी सुमारे ४०० ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. गावातील आबालवृद्धांनीही या मोहिमेत सहभाग घेत एकजुटीचे दर्शन घडविले. ग्रामपंचायतीच्या वतीने बंधार्यांसाठी आवश्यक प्लास्टिकची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला असून भूजल पातळीतही सकारात्मक बदल दिसून येत आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याच्या या उपक्रमामुळे गावातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. जलसंधारणासाठी केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभागातूनही मोठे काम उभे करता येते, हे कुळवंडी ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.