वरवेली ( गणेश किर्वे ) गुहागर पंचायत समिती मधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गुहागर सेवा संकल्प अभियान व ९ वा राष्ट्रीय पोषण माह गुहागर पंचायत समिती सभागृह, येथे पोषणविषयक आहार प्रात्यक्षिक स्पर्धा, रांगोळी प्रदर्शन स्पर्धा, बालकांचे वाढदिवस विविध कार्यक्रम संपन्न झाले. सेवा संकल्प अभियान व ९ वा राष्ट्रीय पोषणमाह अभियान अंतर्गत प्रकल्प स्तरावरुन पोषणविषयक आहारप्रात्यक्षिक स्पर्धा, रांगोळी प्रदर्शन स्पर्धा, बालकांचे वाढदिवस साजरा करणे इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे , पंचायत समिती सदस्य सारिका दाभोळकर,गट विकास अधिकारी प्रदीप शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. चैताली हळये,बाल विकास महिला संरक्षण अधिकारी श्रीम. माधवी जाधव, RBSK टीम डॉ. आकाश राहेरकर, डॉ. श्रीम. निकिता मुगदुम,पत्रकार सत्यवान घाडे, पत्रकार गणेश किर्वे अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीम. जाधव, श्रीम. गुरव, श्रीम. सोनवणे, व कर्मचारी वृंद, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
.प्रकल्पस्तरावरुन आयोजित कार्यक्रमांमध्ये रांगोळी प्रदर्शन व आहारप्रात्यक्षीक स्पर्धेमध्ये गुणानुकमे आलेल्या बीटची माहिती खालील प्रमाणे सदर स्पर्धांचे परिक्षण ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंता श्रीम. धारप, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. शिंदे , जीवन शिक्षण शाळा क्र.१ गुहागरचे शिक्षक राजू सुर्वे यांनी केले.रांगोळी प्रदर्शन अंतर्गत बीट तळवली प्रथम क्रमांक, बीट चिखली १ द्वितीय क्रमांक, बीट- हेदवी २ -तृतिय क्रमांक, बीट चिखली २ उत्तेजनार्थ,आहार प्रात्यक्षिक अंतर्गत बिट चिखली २ प्रथम क्रमांक, बीट हेदवी १-द्वितीय क्रमांक, बीट तळवली तृतिय क्रमांक, बीट आबलोली १ - उत्तेजनार्थयाप्रमाणे स्पर्धेत गुणानुक्रमे आलेल्या स्पर्धकांना उपसभापती निलेश सुर्वे यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.बालकांचे वाढदिवस अंतर्गत बिट चिखली २ मधील बालिका कु.सावी चांदोरकर या बालिकेचा पहिला वाढदिवस केक कापुन साजरा करणेत आला. कार्यक्रमासाठी उपस्थितांना उपसभापती निलेश सुर्वे,गट विकास अधिकारी प्रदीप शिंदे संरक्षण अधिकारी,श्रीम. माधवी जाधव, RBSK टीम डॉ. आकाश राहेरकर यांनी मार्गदर्शन केले.








































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)


















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.