दोडामार्ग - मणेरी येथे श्रीदेवी सातेरी मंदिरात स्वरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरतालाच्या संगमात रंगवली शारदीय नवरात्रोत्सवाची अष्टमीची रात्र. श्रीदेवी सातेरी महापुरुष देवस्थान मणेरी यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एक भव्य गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भावी गायक, गायिका, वादक यांनी सादर केलेल्या शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाने उपस्थित श्रोतेजन मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरुवात श्रीदेवी दुर्गेचा महिमा वर्णन करणारे गीत, भूप रागात व विविध तालासुरांची गुंफण करीत जय महिषासुरमर्दिनी जय करवीर निवासिनी हे गीत सादर केले.
त्यानंतर दुर्गा रागातील रूपक तालातील नमन करू मै दुर्गा देवी हे भक्ती गीत सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. नंतर खुशागणी सावंत - राग:- खमाज. अवनिष तारी - राग:-केदार गायन केले. तर हार्मोनियम वादनात अलिशा तारी राग :-भैरव मधील एक गत सादर केली. श्रेया राठोड हिने राग : काफी तर राजवीर पाटील यांनी राग:- बागेश्री आणि वैभवी गवस हिने राग:- दुर्गा सादर केला. अविनाश तारी याने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे गीत तर रमेश गवस यांनी हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा हे भक्ती गीत सादर करून प्रेक्षकांचे कान तृप्त केले.
शेवटी मापसा गोवा येथील नवोदित गायिका स्मिता कांदोळकर यांनी सुमधुर आवाजात यमन रगात ख्याल सादर केला व शेवटी भक्तीगीते सादर करून कार्यक्रमात खूपच रंगत आणली तिला अमर पार्सेकर यांनी हार्मोनियमची साथ तर तबल्याची साथ सिद्धेश फराज यांनी केली. या संपूर्ण कार्यक्रमात हार्मोनियम साथ अलिशा तारी, वैभवी गवस, तबला साथ लक्ष्मण नाईक, पखवाज साथ, कार्तिक अभंग यांनी केली. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशागणि सावंत यांनी सांभाळले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.