loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत मनसेची स्वाक्षरी मोहीम

रत्नागिरी (जमिर खलफे): मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने मनसे रत्नागिरीच्या वतीने मारुती मंदिर सर्कल रत्नागिरी येथे स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी या मोहिमेत रत्नागिरीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनाम्यासाठी तसेच संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात त्याचप्रमाणे संपूर्ण निवडणुका प्रणालीमध्ये पारदर्शकता यावी आदी प्रमुख मागण्यासाठी मनसेच्या वतीने या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मनसे रत्नागिरी उप जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात रत्नागिरी शहर, तालुक्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मोहीम राबविली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg