loader
Breaking News
Breaking News
Foto

जवळेथर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप

पाचल (सुरेश गुडेकर) : विभावरी विजय मोरे (मुंबई भाजपा महिला कार्यकर्त्या) यांच्या मार्फत व संदीप धोंडू मोरे, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सौजन्याने जवळेथर जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले. या प्रसंगी युवराज विलास मोरे, युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चैतन्य सकपाळ, उत्कृष्ट चित्रकार संदीप चव्हाण आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेली ही साथ नक्कीच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg