देवरुख सुरेश सप्रे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यासाठी मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) 2026 जाहीर झालेला आहे. सदर कार्यक्रमानुसार दिनांक 31/08/2026 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून सद्यस्थितीत दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी सुरु आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी दि.26/10/2026 पर्यंत होता. सदर कालावधीमध्ये वाढ करुन मा. भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी तसेच दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी यामध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार सुधारीत कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
पुनरिक्षणाचा टप्पा सुधारीत कालावधी : दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 13/11/2026 नोटीस कालावधी/ दावे व हरकती निकालात काढणे. 25/11/2026 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे30/11/2026 असा आहे . मतदारांनी आपल्या मतदार यादीतील नाव, पत्ता, वय आणि जन्मतारीख यांसारख्या तपशिलांची खातरजमा करावी. नोंदींमध्ये काही दुरुस्ती आवश्यक असल्यास विहित नमुन्यात ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज सादर करावा तसेच सुधारित कार्यक्रमानुसार नवमतदारांनी तसेच प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र असलेल्या नागरिकांनी वरील सुविधेचा फायदा घ्यावा व अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव सुनिश्चित करावे असे आवाहन संगमेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.