loader
Breaking News
Breaking News
Foto

खोपोली कर्जत मार्गावरील डोलवली गावानजिक गाडीला लागली आग

खोपोली ( प्रसाद अटक ): खोपोली कर्जत मार्गावरील डोलवली गावानजिक एका चारचाकी कारला आग लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालक हा बाहेर पडल्याने बचावला.तात्काळ अगीवर नियंत्रण मिळवत आग विजवण्यात आली. गाडीचे जळून खाक झाली असून जीवित हानी झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भागात खोपोली कर्जत मार्गावर वारंवार अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे स्थानिक प्रवासी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. वाहन चालकांनी वाहन जपून चालवण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरामध्ये या मार्गावर अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg