देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील श्रीदेवी कालेश्वरी मंदिरात सालाबादप्रमाणे साजरा होणारा नवरात्र उत्सव याही वर्षी मोठ्या दणक्यात व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 11ऑक्टोबर 26 ते मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 26 अखेर हा उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे. या उत्सवानिमित्त श्रीदेवी कालेश्वरी मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रविवार 11ऑक्टोबर रोजी रूपे लावण्याचा कार्यक्रम झाला तसेच कालेश्वरी प्रसादिक भजन मंडळ वाणेवाडीचा भजनाचा कार्यक्रम, स्वामी समर्थ वाद्यरुंद भक्ती संगीत भावगीतांचा नजराणा रोहिणी नवाले, सीमा कोकाटे, जयंत पवार यांनी सादर केला. सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रात्री 10. वा. नवतरुण भजन मंडळ बाजारपेठ यांचा भजनाचा कार्यक्रम, मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर सोनार सुतारवाडी भजन मंडळाचे भजन, रात्री 10 वा. शक्ती वाले दत्तकृपा टिपरी नृत्य नाणीज शिवगणवाडी शाहीर मालती गावडे विरुद्ध तुरेवाले श्री सोलजाई टिपरी नृत्य देवरुख परशुरामवाडी शाहीर सुरभी लाड या कार्यक्रमाचे सौजन्य भास्कर डोंगरे
बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 10 वा. भजन मंडळ वरची आळी, दिनांक 15 ऑक्टोबर रात्री 10 वा. श्री स्वामी समर्थ भजन मंडळ मानेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम रात्र 11वा. गार्डीवाडी टिपरी नृत्य. शुक्रवार दिनांक 16 रात्रो 9 वाजता सोनार सुतारवाडी भजन मंडळ यांचे भजन रात्रो10 वा. संतोष दामोदर सावंत पुरस्कृत भजनांचा जंगी सामना दत्तप्रसादिक भजन मंडळ कासार्डे ता. कणकवली सिंधुदुर्ग बुवा उदय पारकर विरुद्ध डुंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ शेळपी वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग बुवा दयाळ रमेश बिडये यांचा भजनांचा यांचा जंगी सामना. शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर रात्र दहा वाजता कालेश्वरी प्रसाद भजन मंडळ बाजारपेठ यांचे भजन रात्र 11 वा. मर्यादित फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रविवार दिनांक 18 रात्री भजन मंडळ सोनार सुतारवाडी यांचे भजन.
सोमवार दिनांक 19 सकाळी 8 वा. दुर्गा याग होमहवनादी कार्यक्रम दुपारी 1.30 वा. श्री.चव्हाटा मित्र मंडळ बाजारपेठ यांच्या सौजन्याने महाप्रसाद 4 वा. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, रात्र 9 वा. श्री रवळनाथ प्राचादिक भजन मंडळ रात्रो ठीक 10 वा. गुलाब खान पुरस्कृत शक्ती तुरा नाचांचा जंगी सामना शक्ती वाले श्री स्वामी समर्थ नाच मंडळ दहिसर मुंबई शाखा श्री धनी केदारलिंग नाच मंडळ गोंडेसकल रत्नागिरी लांजा शाहीर बीनेश दिलीप वाजे विरुद्ध तुरेवाले शाहीर जय बजरंग बली नृत्य कलापथक पन्हाळजे कोंडवाडी तालुका खेड रत्नागिरी शाहीर जनार्दन नाचरे बुवा मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर रात्र 9.30 वाजता सोने लुटणे 10 वा. नव तरुण भजन मंडळ वाणेवाडी यांचे भजन. दररोज रात्री सात ते नऊ वाजता दांडिया रास नित्य या सर्व कार्यक्रमाचे भक्तमंडळींनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी कालेश्वरी रवळनाथ मंदिर ट्रस्ट देवळेचे अध्यक्ष गजानन शंकर काळोखे तसेच श्री कालेश्वरी नवरात्र उत्सव कमिटी देवळेचे अध्यक्ष शंकर उर्फ भाऊ कानडे उपाध्यक्ष मनोरथ परशेटये सचिव दीपक गुरव व देवळे ग्रामस्थ यांनी केले आहे.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.