loader
Breaking News
Breaking News
Foto

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी डोंबिवली विधानसभा मतदारसंघातर्फे ₹1,88,11,710 देणगी, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई (दिपक साळवी) - दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक व उद्योजक यांच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १ कोटी ८८ लाख ११ हजार ७१० रु. देणगीचे ११० धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जनसहभागासाठी सर्वांचे आभार मानले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील पदाधिकार्‍यांना, लोकप्रतिनिधींना दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले, त्यास प्रतिसाद मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg