loader
Breaking News
Breaking News
Foto

भाट्ये चेक पोस्ट समोरच पोलीस व्हॅन आणि दूचाकीचा अपघात

रत्नागिरी: रत्नागिरी पावस मार्गावरील भाट्ये चेक पोस्ट समोरच अपघात झाल्याची घटना सायंकाळ नंतर घडली. या अपघात संदर्भात अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राथमिक स्वरूपात पोलीस व्हॅन आणि दुचाकी असा हा अपघात दिसून येत आहे. तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. या अपघाताचे नेमके कारण अद्याप करू शकलेले नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg