मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे परिसरात संभाव्य पाणीटंचाईची दखल घेत ओढे व नदीपात्रांमध्ये बांधण्यात आलेल्या बंधार्यांची पाहणी करण्यात आली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या जलसंधारणाच्या संकल्पनेनुसार पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत जास्तीत जास्त साठा होण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची यावेळी पाहणी करण्यात आली. या पाहणीप्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, देव्हारेचे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील,पालवणी ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे आणि उन्हवरेचे ग्राम महसूल अधिकारी नयन बोबडे उपस्थित होते.
पावसाळ्यानंतर अनेक भागांत पाण्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेता, जलसंधारणाच्या कामांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ओढे व नदीपात्रांमध्ये बांधण्यात आलेल्या बंधार्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडविण्यास आणि भूजलपातळी वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अशा कामांची पाहणी करून त्यांची उपयुक्तता जाणून घेणे आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविल्यास पाण्याचे संवर्धन, भूजलपातळीत सुधारणा आणि भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी मदत होऊ शकते. या उद्देशाने देव्हारे परिसरातील जलसंधारणाच्या कामांकडे लक्ष देण्यात आले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.