दापोली (वार्ताहर) : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेशी, वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून घेतल्याचा गंभीर आरोप असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे दापोली परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मुश्ताक गफार रखांगे (वय ५०, रा.काळकाई कोंड, दापोली) याने २०२२ पासून २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लग्नासाठी पीडित महिलेवर जबरदस्ती करून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसात दिली आहे.
दापोली व पळस्पे येथील संशयिताचे घरी, पळस्पे, पुणे तसेच अलिबाग येथील हॉटेल अशा विविध ठिकाणी हे प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पीडिता गर्भवती झाल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अनेक वेळा गर्भपात घडवून आणल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेने या कृत्यांना विरोध केला असता तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली होती. याशिवाय पीडितेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुरुवातीला अलिबाग पोलीस ठाणे, जिल्हा रायगड येथे या पिडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा दापोली पोलीस ठाण्यात ० क्रमांकाने वर्ग करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४, ६४(२)(m), ११५(२), ३५१(३), ३५२ व ८८ प्रमाणे संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.