ठाणे,(प्रतिनिधी): विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांना गणना प्रपत्र निर्गमित करूनही त्यांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD - Absence, Shifted, Dead, Duplicate) या प्रवर्गात समाविष्ट झाल्यामुळे प्रारुप मतदार यादीत नाव आलेले नाही, अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत, अशा सर्व मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी संभाव्य कारणांसह संबंधित मतदान केंद्र, पंचायत भवन, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये आणि गट विकास अधिकारी कार्यालयांच्या सूचना फलकावर तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर पुन्हा प्रसिद्ध केली जात आहे. या मतदारांना चालू सखोल पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान आपले पूर्ण भरलेले गणना प्रपत्र संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहे. यासाठी बीएलओमार्फत प्रत्यक्ष किंवा डिजिटल माध्यमांद्वारे मतदारांपर्यंत प्रपत्र पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, तसेच मतदार आयोगाच्या संकेतस्थळावरून किंवा ॲपवरून जुना इपिक क्रमांक वापरून हे प्रपत्र डाऊनलोड करू शकतात.
स्थान न बदललेल्या मतदारांनी स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र आणि विहित कारणाचे विवरणपत्र (Annexure-B) सादर करणे आवश्यक आहे. तसेच, ज्या मतदारांनी राज्याअंतर्गतच आपले निवासस्थान बदलले आहे, त्यांना नमुना-8 भरण्याची गरज नसून त्यांनी नवीन पत्याच्या पुराव्यासह प्रपत्र आणि विवरणपत्र (Annexure-C) सादर करायचे आहे. बेघर व्यक्तींसाठी बीएलओ यांचा स्थळ पाहणी अहवाल (FVR) हा रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. प्राप्त झालेल्या सर्व प्रपत्रांची योग्य ती पडताळणी करून पात्र मतदारांचा समावेश अंतिम मतदार यादीत केला जाणार असून त्यांना त्यांचा जुनाच इपिक क्रमांक पुनर्गठित केला जाईल. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.