केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - दिवाळीच्या सणानिमित्त लांजा येथील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लांजा नगरपंचायत आणि आमदार किरण सामंत यांच्या विशेष पुढाकार व प्रयत्नातून महिला आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात लांजा शहर आणि परिसरातील अनेक महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. महिलांनी अत्यंत मेहनतीने आणि कलाकुसरीने तयार केलेल्या विविध वस्तू या प्रदर्शनात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे दिवाळी फराळ, घरगुती चवीचे लाडू, करंज्या, चकल्या, शेव, अनारसे आणि विविध फराळाचे पदार्थ. पर्यावरणपूरक आणि हाताने तयार केलेले रंगीबेरंगी आकाशकंदील. सुंदर नक्षीकाम केलेल्या मातीच्या पणत्या, सुवासिक उटणे आणि विविध प्रकारची रांगोळी. हस्तकला वस्तू, घरगुती सजावटीच्या वस्तू, सुबक दागिने आणि कापडी पिशव्या. रेडीमेड कपडे असे विविध प्रकारचे स्टाॅल उभारण्यात आले आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नातून व लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.