loader
Breaking News
Breaking News
Foto

संसदेजवळीत नॉर्थ ब्लॉकमध्ये आग, धुराचे लोट

नवी दिल्ली - संसदेच्या जवळच असलेल्या नॉर्थ ब्लॉकच्याजवळ धुराचे लोट उठले. अग्निशमन दलाचे पथक त्या ठिकाणी तातडीने पाठविण्यात आले आहे. आकाशात धुराचे लोट उठले असून नॉर्थ ब्लॉकच्या छतावरील एसी यंत्रणेच्या बॉयलरमध्ये आग लागल्याचे प्राथमिक माहितीवरुन समोर आले आहे. इमारतीच्या छतावर अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg