राजापूर (तुषार पाचलकर) : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडये ब्रिजवर घडलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत फरारी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात राजापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. राजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ११९/२३ मधील भा.दं.वि. कलम ३५३, ४६७, ४६८, १२० (ब) सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, २७ अन्वये दाखल गुन्ह्यात पुणे येथील आठ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, या प्रकरणातील मूळ आरोपी गणेश शाहीर मोरे (रा. वडवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हा गुन्हा घडल्यापासून मागील तीन वर्षांपासून सतत पोलिसांना चकवा देऊन फरार होता.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील फरारी व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे कडक निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस अंमलदार दीपक काळे आणि सागर कातकर यांचे पथक आरोपीच्या मागावर रवाना झाले होते. तपासादरम्यान गोपनीय माहितीसह अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत पोलिसांनी आरोपीच्या हालचालींचा माग काढला आणि सापळा रचून गणेश मोरे याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला गजाआड केल्याने राजापूर पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र जोरदार स्वागत केले जात आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.