दोडामार्ग, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र-गोवा राज्यांचा संयुक्त आंतरराज्य तिलारी धरण प्रकल्पाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या कामासाठी कालवा बंद ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र कमी पाऊस तसेच दुष्काळ, पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी गोवा राज्यात पाणी पुरवठा करणारा डावा मुख्य कालवा दुरुस्ती स्थगित करून या डाव्या मुख्य जोड कालवा उजव्या कालव्याचे काम सुरू करण्याचा निर्णय होऊन २० ऑक्टोबर रोजी पेडणे, गोवा तसेच बांदा कालवा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. या नंतर उजव्या कालव्याच्या साफसफाई व दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम डिसेंबर दरम्यान पूर्ण केले जाणार आहे. तोपर्यंत शेतकरी बांधवांना कालव्याच्या पाण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या दोन्ही कालव्यातून गोवा राज्यात ७३ टक्के पाणी पुरवठा केला जातो. गोवा राज्य सरकार हे पाणी शेती बागायती तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प येथे पुरवठा करुन पिण्यासाठी वापर केला जातो. तिलारी धरणाचे पाणी गोवा राज्यात महत्त्वाचे आहे. कालवा फुटला तरी गोवा राज्यात परिणाम जाणवतो. गेल्या तीन चार वर्षात धरणाचे कालवे फुटल्याने अनेक समस्या निर्माण होऊन उन्हाळी हंगामात शेती बागायती पाण्याअभावी करपून गेल्या होत्या.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.