दापोली (प्रतिनिधी) : बीए परीक्षेत अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल वैष्णवी भोगल हिचा सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने तिच्या घरी जाऊन जाहीर सत्कार करण्यात आला. वैष्णवीने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या यशाचा गौरव करण्यासाठी संस्था चालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि प्रतिनिधींनी तिच्या निवासस्थानी भेट देऊन तिला सन्मानित केले. अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कला शाखेत बी.ए.ची पदवी प्राप्त करताना वैष्णवी भोगल हीने अर्थशास्त्र या विषयात सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
तिने अगदी खडतर परिस्थितीत मिळवलेल्या नेत्रदीपक यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दापोली तालुक्यातील तिने ८ वी ते दहावीपर्यंत शिक्षण धडे गिरवत असताना आपल्या शिक्षणाचा पाया मजबूत केला, त्या सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांनी आपली एक विद्यार्थिनी या नात्याने तिच्या भैरीचा कोंड येथील निवासस्थानी जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका सचिव तथा नवरत्न शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र करमरकर, सचिव डॉ. सुनिल गोरीवले, मुख्याध्यापक संतोष हजारे, संचालक स्वप्निल झिमण यांनी तिचा कौटुंबिक सन्मान केला. अनपेक्षितपणे पाठीवर पडलेल्या या सत्काररूपी कौतुकाच्या पाठीवरील शाब्बासकिच्या थापेने वैष्णवी भोगल आणि तिचे आईवडील भारावून गेले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.