संगलट (इक्बाल जमादार) - खेड येथील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल व ज्युनि. कॉलेज, खेड या प्रशालेत शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती' अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. याप्रसंगी समन्वयक जॉय व मुख्याध्यापक जी. बी. सारंग यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
सदर कार्यक्रमास समन्वयिका एल्सी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांमधून आश्विक पवार, अहमद तिसेकर, शावेझ सुर्वे, अझलान वालापकर, हसनेन पेडेकर, दानिश शेख, वेदा म्हाप्रळकर, सारा गुजर, अहना नाडकर, अली बडे, रुद्र कदम, कमलेश रायका, अन्वी कांबळे, श्रावणी पवार, श्रेया पेवेकर, स्वरा चव्हाण, स्वरा जाधव, साजिदा हमदुले, अमल जसनाईक, शार्दुल माने, विश्वा जैन, स्वरा शेठ, मीरा गुडेकर यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधीजींचे जीवन चरित्र उलगडले.
संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, प्रेमळ चिखले, जयेश गुहागरकर, चंद्रकिरण वैद्य, माजिद खतीब, विलीन पाटणे, पुष्कर नेने यांनी सर्वांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आफरीन कौचाली यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन सायली कांबळे यांनी केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.