सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे परिसरात 'ओंकार' नावाच्या हत्तीचा वावर वाढला असून, या हत्तीने एका घराशेजारी उभी असलेल्या कारचे नुकसान केले आहे. दरम्यान, हत्तीच्या या वाढत्या त्रासामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हत्तीने मंदीराच्या समोर जाऊन सोंड उचलून नमस्कार केल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले. माजी आमदार शिवराम दळवी यांच्या नेमळे येथील ज्या ठिकाणी दरवर्षी ब्राह्मण भोजन होते, तिथे हा हत्ती येऊन ब्राह्मणाला नतमस्तक झाल्यासारखा नमस्कार केला. यामुळे ओंकार हत्तीने जणू 'ओंकार स्वरूपात' दर्शन दिल्याची भावना व्यक्त करत माजी आमदार शिवराम दळवी यांना याचा आनंद झाला.
दुसऱ्या एका घटनेत, नेमळे गावकुंभार वाडी परिसरात वावरत असलेल्या या हत्तीने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ रमेश चव्हाण यांच्या घराशेजारील कार शेडमधील वेरना कारवर हल्ला करून तिच्या समोरील भागाचे नुकसान केले. घटना घडली तेव्हा परिसजात एकही वनकर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे कार मालक रमेश चव्हाण व प्रथमेश चव्हाण यांनी वनविभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी एखाद्या ग्रामस्थावर हल्ला झाला असता तर जबाबदार कौन? असा सवाल करत वनाधिकाऱ्यांनी कारची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सावंतवाडी तालुक्यातून ओंकार हत्तीला कुडाळ येथे हलवण्यात येत होते. मळगाववरून नेमळेमार्गे आकेरी मार्गाने त्याला नेले जात असताना, ही बातमी समजताच कुडाळ तालुक्यातील ग्रामस्थांनी हत्तीला हद्दीत घेण्यास विरोध करत त्याला पुन्हा नेमळ्यात परत पाठविले. त्यामुळे हा हत्ती संपूर्ण रात्रभर आणि दिवसभर नेमळे कुंभार वाडीतच होता.
वनविभागाने हत्तीला एका गावातून दुसऱ्या गावात दरवेशासारखे फिरविण्याचे प्रकार बंद करावेत, अशी मागणी होत आहे. हत्ती मनुष्य वस्तीत वारंवार येत असून आक्रमक होऊन अंगावर धावून जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट आहे. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागाने केवळ पाहणी न करता ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी नेमळे ग्रामस्थांकडून केली जात आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.