खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने खेड शहरातील विविध प्रभागातील मुलींकरीता मोफत MS-CIT संगणक प्रशिक्षण कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सुमारे ४० मुलींना या प्रशिक्षणाचा मोफत लाभ मिळणार आहे. हा अभ्यासक्रम खेडमधील विद्यार्थीप्रिय अशा Ask Me Computer Education Centre या संस्थेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी मुलींना आज खेड नगरपरिषद हॉलमध्ये शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, सभापती रसिका खेडेकर, सभापती भूषण चिखले, नगरसेवक मिनार चिखले, स्वप्नील सैतवडेकर, प्रेमळ चिखले, नगरसेविका वर्षा सापते, रेश्मा खतीब, दीप्ती शिगवण उपस्थित होते.
यावेळी Ask Me Computer Education Centre चे विनय शिरगावकर व अंकुश विचारे उपस्थित होते. महिला सक्षमीकरण आणि मुलींना डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने हा उपक्रम हाती घेतला असून, यामुळे मुलींना भविष्यातील शिक्षण आणि रोजगाराच्या संधींसाठी संगणकाचे ज्ञान मिळण्यास मदत होणार आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.