केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - आठवी आंतरराष्ट्रीय गोज्यु रियू (8th Goju ryu world cup) चॅम्पियनशिप ऑक्टोबर पुणे येथे भरवण्यात आलेल्या स्पर्धेत लांजा तालुक्यातील गोविळ बौध्दवाडी येथील सम्यक अनंत पवार आणि पीयूष पवार या दोन भावांनी उत्कृष्ट कामगिरी करत, सिल्वर व कास्य पदक मिळवून लांजा तालुक्याचे व गावाचे नाव रोशन केले आहे. या दोघांचे कौतुक केले जात आहे.
भारत देशातून गोज्यु रियू वॉरियर्स या संस्थेतून गोविळ गावातील सम्यक व पीयूष पवार या मुलांचे सिलेक्शन झाले होते. दोघे भाऊ देवधे येथील सेंट ॲने या इंग्लिश शाळेत शिकत आहेत. या दोन्ही भावांनी उत्कृष्ट कामगिरी करून 1रौप्य व 1कास्य पदक मिळून देशाचे तसेच व आपल्या लांजा तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी गावाचे चे नाव विश्वात पोहचवले आहे. या खेळात सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा मान छोट्या चॅम्पियन सम्यक ने मिळवला असून दहा देशातील खेळाडूंनी सम्यकची वाहवाह केली व 2028 मधे होणाऱ्या वर्ल्डकपसाठी तयारी करून येण्याचे आमंत्रण दिले ही गैरवाची बाब ठरली आहे.
या साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, किझाकीस्थान, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, रोमानिया, अझरबैजान, चेक रिपब्लिक, इटली इत्यादी दहा देशांच्या खेळाडूचा समावेश होता. सम्यक पवार आणि पियूष पवार या दोन्ही भावांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.