खेड : जलालशाह क्रिकेट क्लब आयोजित JCC ट्रॉफी २०२६ या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना फोपलोन क्रिकेट क्लब विरुद्ध नॅशनल क्रिकेट क्लब यांच्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अटीतटीच्या अंतिम सामन्यात फोपलोन क्रिकेट क्लबने १४२ धावा केल्या, तर नॅशनल क्रिकेट क्लबला १०५ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे फोपलोन क्रिकेट क्लबने अंतिम सामन्यात विजय मिळवत JCC ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच खेड नगराध्यक्षा माधवी ताई बुटाला आणि खेड पंचायत समितीच्या सभापती डॉ. आफिया पालेकर यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच ह्या पूर्ण टोरनामेंट ला अम्पायर म्हणून ज्यांनी केली त्या राकेश मोरे सरांचा ही आभार.
या कार्यक्रमाला माजी सभापती सिकंदरभाई जसनाईक, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ग्यासुद्दीन नाडकर, शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, शिवसेना नगरसेवक तथा गटनेते निकेतन पाटणे, प्रेमल चिखले, तोसिफ खोत, यश खेडेकर, माजी सभापती सुप्रिया पवार, अल्पसंख्याक महिला संघटक सबा दलवी, अल्पसंख्याक महिला शहरप्रमुख रोजी देसाई, शादाब फोपलोनकर, सिद्धीक जुबैर कावळेकर, इसाक अब्दुर्रहमान सिद्धीकी, रिझवान सिद्धीकी, जुबेर कावळेकर, भाजपचे नगरसेवक रहीम साहिबोले, एस.के. असोसिएशनचे मालक शमशुद्दीन खान, अल्पसंख्याक युवा जिल्हाप्रमुख साहिल खान, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख लायक महाडिक, जलालशाह मुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये : प्लेअर ऑफ द टूर्नामेंट – रिकी जॉय बेस्ट फील्डर – अहमद हमदुले मॅन ऑफ द मॅच – दीप क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तसेच विविध स्तरांवर आपल्या खेळाची छाप उमटवणाऱ्या मान्यवरांचा लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये जलाल शाह पुरस्कारप्राप्त व २०११ ते २०१३ या कालावधीत UAE मध्ये क्रिकेट खेळलेले बख्तियार पालेकर, आमशाद क्रिकेट क्लबचे अखलाक परकार, मुस्लिम स्पोर्ट्सचे गौस खतीब, राजवेल क्रिकेटचे निसार हमदुले आणि सवणस क्रिकेटचे सुर्वे यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेच्या माध्यमातून खेडमधील युवकांना आपले क्रिकेट कौशल्य दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळते, नवोदित खेळाडूंना संधी मिळते आणि क्रिकेट संस्कृती अधिक बळकट होते. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रायोजक, क्रिकेटप्रेमी, खेळाडू, पंच, आयोजक आणि उपस्थित सर्वांचे अल्पसंख्याक शहरप्रमुख सरफराज पांगारकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.