loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. कुडूक खुर्द नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मंडणगड ( प्रतिनिधी ) - सामाजिक बांधिलकी जपत तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मर्यादित (महाड रायगड) यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडूक खुर्द नंबर १ येथील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (दप्तर) वाटप करण्यात आले. दप्तर मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून कुडुक खुर्द गावचे माजी सरपंच किरण नाकते, पोलीस पाटील सौ. प्रणिता नाकते, दिलीप कदम, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी आणि ग्रामस्थ कुडूक खुर्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg