रत्नागिरी : सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने गेल्या दोन दिवसात तडीवर मासेमारी करणार्या अनुक्रमे मिनी पर्ससीन आणि पर्ससीन अशा दोन नौकांवर कारवाई केली. या दोन्ही नौकांचे प्रतिवेदन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या न्यायालयात दाखल झाले आहे. मिनी पर्ससीन मासेमारी करणारी नौका सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी शिवराज चव्हाण आणि पर्ससीन नौका परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने पकडली आहे.
मिनी आणि पर्ससीन मासेमारी नौकाना राज्याच्या समुद्र क्षेत्रात म्हणजे १२ नॉटीकल मैल अंतराच्या आतील समुद्रात मासेमारी करण्यास बंदी आहे. रत्नागिरी समुद्रात १० वावाजवळ मासेमारी करणारी पर्ससीन नौका मासेमारी करताना आढळून आली. परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही नौका पकडून कारवाई केली आहे. ‘मलाईका बशीर’ असे या नौकेचे नाव असून ती ताशीर बशीर पांगेरकर यांच्या मालकीची आहे.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भाट्ये समुद्रात ५ वाव अंतरावर मासेमारी करणारी कावेरी नावाची नौका पकडून कारवाई केली आहे. सकाळच्या वेळी ही कारवाई करण्यात आली असून अर्चना भावे या नौकेच्या मालक आहेत. तडीवर मासेमारी करताना पकडण्यात आलेल्या या नौकांचे प्रतिवेदन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे.डी.सावंत यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारची अवैध मासेमारी करणार्या नौकांच्या प्रतिवेदनावर सुनावणी होणार आहे. अशा अवैध मासेमारीवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.