खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील चिंचवली फाटा येथे रस्त्यावर वाढती वाहतूक लक्षात घेता मध्यभागी डिव्हायडर बसविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, या महत्त्वाच्या वाहतूक सुरक्षेच्या प्रश्नाकडे संबंधित प्रशासनाचे अद्याप पुरेसे लक्ष गेले नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. चिंचवली फाटा हा परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून या ठिकाणी वाहनांची सतत वर्दळ असते. रस्ता ओलांडताना तसेच फाट्यावरून मुख्य रस्त्यावर येताना वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. डिव्हायडर नसल्यामुळे वाहने विरुद्ध दिशेने वळण्याची शक्यता असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
फाट्याच्या परिसरात दुकानांसह नागरिकांची वर्दळही असते तसेच शाळा हायस्कूल आहेत त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वार, पादचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी डिव्हायडर, योग्य दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर तसेच आवश्यक ठिकाणी स्ट्रीट लाईट/वाहतूक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)






















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.