loader
Breaking News
Breaking News
Foto

कळणे मुक्तद्वार ग्रंथालय येथे पन्नास रूपयात पन्नास दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - कळणे मुक्तद्वार ग्रंथालय वतीने वाचकांसाठी दिपावली सणाच्या निमित्ताने पन्नास रुपयात पन्नास दिवाळी अंक वाचण्याची योजना जाहीर केली. या योजनेचा शुभारंभ शनिवारी कळणे मुक्तद्वार ग्रंथालय माजी अध्यक्ष तसेच जेष्ठ निवृत शिक्षक हरिश्चंद्र भिसे, तसेच विद्यमान अध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या उपस्थितीत समर्ई प्रज्वलित तसेच दिवाळी अंक योजना वाटप करत करण्यात आले. या योजनेचे उद्दिष्ट याबाबत वाचकांना माहिती देण्यात आली. पन्नास रूपयात पन्नास दिवाळी अंक योजना शुभारंभवेळी कळणे, भिककोनाळ ग्रामपंचायत सरपंच अजित देसाई, न्हानू देसाई, संजय विरनोडकर, सुनिता भिसे माजी सरपंच, गुरुनाथ म्हावळणकर, प्रशांत नाईक, हरिश्चंद्र मणेरीकर, सतीश नारोजी, जानव्ही नारोजी, शंकर चांदेकर, इतर ग्रामस्थ वाचक उपस्थितीत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg