वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांचा नियोजित गुहागर भूमिपूजन कार्यक्रम उद्या गुरुवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०.१५ वाजता छ. शिवाजी महाराज चौकात छ. शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौर्याला सुरुवात होणार असून, १०.३० वाजता गुहागर नाका येथे त्यांचे स्वागत केले जाणार आहे. या दौर्यादरम्यान सकाळी ११ वाजता खालचापाट वराती मंदिर रस्ता संरक्षक भिंत भूमिपूजन आणि ३ गणपतींचे दर्शन, ११.३० वाजता गुहागर लक्ष्मी नारायण मंदिर येथील विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे. तसेच ११.४५ वाजता जीवन शिक्षण शाळा येथील बांधला बांधी घालणे, शौचालय बांधणे आणि रोड बांधणे या तीन कामांचे भूमिपूजन आमदार जाधव यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२ वाजता किर्तनवाडी सार्वजनिक विहीर ते जनार्दन भागडे घरापर्यंतच्या पाखाडीचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे.
त्यानंतर दुपारी १२.१० वा. किर्तनवाडी सेवा मंदिर चव्हाटा सुशोभिकरण, १२.२५ वा. कुंभारवाडी पाखाडी ते गजानन साळवी पाखाडीला चेकर स्टाईल बसविणे, १२.३५ वा. कुंभारवाडी साळवी घर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड पाखाडी काँक्रिटीकरण, १२.४५ वा. मनोज बोले घराजवळील पाखाडी, १२.५० वा. कुलस्वामीनी चौक येथील रस्त्याला बांधी घालणे, ०१.१० वा. देवपाट रामेश्वर स्मशान भूमि रस्ता आणि ०१.३० वा. स्वयंभू महागणपती मंदिर ते शिंगवण घर रस्ता डांबरीकरण अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते होणार आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.