हर्णै-पाळंदे : ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम पाणी आडवा, पाणी जिरवा" हा केवळ कागदावरचा नारा न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवत दापोली तालुक्यातील हर्णै येथे ग्रामस्थ आणि प्रशासनाने एकत्र येत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 'गावात बांधूया बंधारे' उपक्रम २०२६ अंतर्गत हर्णै ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पाळंदे येथील ओढ्यावर लोकसहभागातून तब्बल तीन बंधाऱ्यांची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरावे, भूजलपातळी वाढावी आणि उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करता यावी, या मुख्य उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या तीन बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची (बोरवेल) पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. जलसंधारणाचे हे काम केवळ सरकारी यंत्रणेवर न सोडता संपूर्ण गावाने यात आपला खारीचा वाटा उचलला. या मोहिमेत खालील घटकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रशासन व लोकप्रतिनिधी: जिल्हा परिषद सदस्य, विस्तार अधिकारी तथा प्रशासक, कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी. 'SEVA Charitable Trust, Harnai' आणि 'JNK Marine Aqua Life' यांचे मोलाचे सहकार्य लाभले. माजी ग्रामपंचायत सदस्यांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने श्रमदान करत या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप दिले. "जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकसहभागातून उभारलेले हे बंधारे हर्णै गावाच्या समृद्ध आणि जलपूर्ण भविष्याची नांदी ठरतील."


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.