सावंतवाडी, (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहराचा निसर्गरम्य वारसा आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध नरेंद्र डोंगरावर पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. पर्यटनाला चालना मिळावी आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना बसून निसर्गसौंदर्याचा आनंद लुटता यावा, या उदात्त हेतूने डोंगरावर ‘पॅगोडा’ (विश्राम कुटी) उभारण्यात आले होते. मात्र, वन विभागाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे या सुविधांचा पर्यटकांना काहीही फायदा होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
तत्कालीन पालकमंत्री व स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी नरेंद्र डोंगराच्या पर्यटन विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून वन विभागाने पर्यटकांसाठी विविध कामे हाती घेतली. पॅगोडासारख्या सुंदर आणि निवारा देणाऱ्या झोपड्यांमधून पर्यटक निवांत बसून पर्यटनाचा आनंद घेतील, असा अंदाज बांधून ही उभारणी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात वन विभागाने या निधीतून केलेल्या खर्चाचे पुरते ‘तीनतेरा’ वाजले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम आणि योग्य देखभालीचा अभाव यामुळे या सुविधांची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, कोट्यवधींच्या निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप स्थानिक व पर्यटकांकडून केला जात आहे.
सध्या पावसाळा संपला असून पर्यटनाचा मुख्य हंगाम सुरू होत आहे. आगामी दिवसांत नरेंद्र डोंगरावर स्थानिक आणि परजिल्ह्यातील पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा वेळी डोंगरावर येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वन विभागाने आपल्या भोंगळ कारभारातून बाहेर पडून तातडीने या पॅगोडा व इतर पर्यटन सुविधांची डागडुजी करावी. पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची योग्य व्यवस्था आणि सुरक्षितता यांसारख्या मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी पर्यटनप्रेमी व सावंतवाडीकरांमधून केली जात आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.