चिपळूण : गुजरात - अहमदाबाद येथे २१ ऑक्टोबरपासून खेळवल्या जाणार्या कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिप २०२६ साठी भारतीय वरिष्ठ पुरुष कबड्डी संघात दसपटीचा सुपुत्र शुभम शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे दसपटीसह चिपळूण तालुका व रत्नागिरी जिल्ह्यात कबड्डी रसिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. दसपटीचा सुपुत्र आणि वाघजाई क्रिडा मंडळ कोळकेवाडीचा खेळाडू शुभम शिंदेच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या भारतीय वरिष्ठ कबड्डी पटूंच्या यादीत आपल्या जिल्ह्याचे नाव कोरल्या बद्दल व राष्ट्रीय पातळीवर कबड्डी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल दसपटी परिसरात शुभम शिंदेंचे अभिनंदन केले जात आहे.
२१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या कबड्डी स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. शुभमने टाइम्सकडे बोलताना सांगितले की, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव जागतिक पातळीवर नोंदविण्यासाठी उत्कृष्ठ कामगिरी करुन दाखवू, तुम्हा सर्वांचा आशिर्वाद हेच माझे बळ असल्याचे त्याने सांगितले. तसेच कबड्डीपटू शुभम शिंदेचा मोठा भाऊ आदित्य शिंदे हा देखील बंगाल वॉरियर्स कडून प्रो कबड्डी स्पर्धेत खेळत आहे. तो एअर इंडिया, भारत पेट्रोलियम संघातून खेळणारा आदित्य सध्या आरसीएफ संघाशी जोडला गेला आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.