loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक अन्न दिनानिमित्त ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, येथे पाककला स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी, (प्रतिनिधी) : जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘आजचा नवोन्मेष, उद्याचे सुदृढ पोषण’ या संकल्पनेवर आधारित मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १९ स्पर्धकांनी, ३३ पदार्थांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. केतनकुमार चौधरी होते. स्पर्धेचा मुख्य उद्देश मत्स्य व सागरी खाद्यपदार्थांचे पौष्टिक महत्त्व, आहारातील त्यांचा उपयोग, मत्स्य उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि नावीन्यपूर्ण पाककृतींबाबत जनजागृती करणे हा होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg