सावर्डे, : सामाजिक बांधिलकी जपत गेली पंधरा वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दीपक नोव्होकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड, लोटे या कंपनीने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुमारे १० लाख ४५ हजार रुपये किमतीचे संगणक भेट दिले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कंपनीने दिलेले हे योगदान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार शेखरजी निकम यांनी केले.
विद्यालयात आयोजित संगणक कक्ष अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी दीपक नोव्होकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रतिनिधी बर्नाली सेनगुप्ता, अमोल अकुलकर, कौस्तव भट्टाचार्य, स्वप्निल परब, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एच. वारे विद्यार्थी, पालक, ‘कोकण कट्टा’चे संपादक बोरघरे, ‘राजसत्ता’चे संपादक संतोष पिलके, उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक महेश कुलकर्णी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना बर्नाली सेनगुप्ता म्हणाल्या की, दीपक नोव्होकेम कंपनी गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून पाणी, महिलांच्या समस्या आणि शैक्षणिक गुणवत्ता विकास यांसारख्या क्षेत्रांत नियमितपणे कार्यरत आहे. गोविंदराव निकम विद्यालयाला संगणक देण्याच्या उपक्रमातून कंपनीचा आणि विद्यालयाचा प्रथमच संपर्क आला आहे. हे नाते यापुढेही अविरत टिकवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी एकदिलाने काम करूया, असे आवाहन त्यांनी केले. विद्यालयातील कलादालन, संगणक कक्ष आणि तेथील अद्ययावत सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आमदार शेखर निकम म्हणाले की, दीपक नोव्होकेम कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी दिलेले योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. या संगणकांचा योग्य वापर करून विद्यार्थी शैक्षणिक प्रगती साधतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या युवा पिढीकडे संगणकविषयक माहिती आहे; मात्र या माहितीचे ज्ञानात आणि प्रत्यक्ष उपयोगात रूपांतर होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. कंपनीने विद्यालयाला सुमारे १० लाख ४५ हजार रुपये किमतीचे संगणक भेट दिल्याबद्दल त्यांनी कंपनीचे विशेष आभार मानले. आधुनिक संगणक सुविधांमुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस चालना मिळणार आहे. संगणक प्राप्त करण्यासाठी नारायण कालप व मनोज कुलकर्णी यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमाचे निवेदन अशोक शितोळे यांनी केले







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.