संगमेश्वर, (वार्ताहर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी १ नोव्हेंबरला सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा आणखी एका वन्यजीवाला बळी गेल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात किंवा अधिवास बदलण्यासाठी बिबट्या जंगल परिसरातून महामार्ग ओलांडत असताना महामार्गावरून भरधाव वेगाने जाणार्या अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी सकाळी महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांच्या निदर्शनास बिबट्याचा मृतदेह आला. त्यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. केवळ अपघातानंतर पंचनामा आणि शवविच्छेदन करण्यापुरतीच कारवाई न राहता, वन्यजीवांचे जीव वाचवण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.