खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेडच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संशोधन आणि कल्पकतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. स्पंदन शर्वरी गौरव धामणे आणि अर्णव मंजुश्री स्वप्नील परकाळे यांनी साकारलेल्या ‘कॅश्युशेलोरा’ (Cashewshellora) या अभिनव वैज्ञानिक प्रकल्पाची पुडुचेरी येथे १४ ते १९ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ५३व्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनासाठी (53rd RBVP) निवड झाली आहे. या निवडीमुळे रोटरी स्कूलच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
या यशाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे स्पंदनने सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. मागील वर्षी ‘घुमर’ या प्रकल्पाच्या माध्यमातून स्पंदनने राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. यंदाही ‘कॅश्युशेलोरा’ या प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर निवड होण्याचा बहुमान त्याने मिळवला आहे. या स्पर्धेत स्पंदन आणि अर्णव यांनी खेड तालुक्यात प्रथम, रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, तर महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक मिळवत आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देत साकारलेल्या या प्रकल्पाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता पुडुचेरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार असून, त्यांच्या पुढील कामगिरीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी स्पंदनचे वडील डॉ. गौरव धामणे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच विज्ञान विभागप्रमुख रिया पवार, शर्वरी धामणे, गौरव आंब्रे, प्रसाद सावंत, राहुल चव्हाण आणि ओंकार काष्टे या मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला संशोधनाची दिशा, जिज्ञासेला प्रोत्साहन आणि नवोपक्रमांना व्यासपीठ मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, याची प्रचिती या यशातून आली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, रोटरी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पंदन आणि अर्णव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच पुडुचेरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.