मालवण (प्रतिनिधी) - राज्यभरात साजर्या झालेल्या छठपूजे वरून अनेक ठिकाणी विरोध दर्शविला जात असताना मालवण बंदर जेटी समुद्र किनार्यावरही परप्रांतीय व्यक्तींकडून छठ पूजा साजरी करण्यात आल्याने मालवणात उलटसुलट चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेच्या महिला मालवण उपशहरप्रमुख गौरी सावंत यांनी या पूजेवर आक्षेप घेत पूजेनंतर किनार्यावर सोडलेल्या पूजा साहित्याची साफसफाई करणार कोण असा सवाल उपस्थित केला आहे.
मालवण समुद्र किनार्यावर छठपूजा करण्यात आल्यावर पूजा साहित्य त्याठिकाणी सोडून देण्यात आले होते, याची गौरी सावंत यांनी पाहणी करत काही प्रश्न उपस्थित केले. मालवण हे पर्यटनस्थळ असून अनेक ठिकाणाहून पर्यटक येथे येत असतात. येथील किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी मालवणवासीय प्रयत्न करत आहेत. मालवण वासीय समुद्रात गणेश विसर्जनानंतर पूजा साहित्य व निर्माल्य हे प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी जमा करतात.
मात्र आज परप्रांतीय लोकांनी येथे छठ पूजा करून साहित्य किनार्यावरच सोडले आहे. छठ पूजेची परवानगी कोणी दिली ? पूजेला परवानगी दिली म्हणून अडचण नाही, पण किनार्यावर टाकलेले पूजा साहित्य उचलायचे कोणी ? आज एक पूजा झाली असून भविष्यात इतर ठिकाणाप्रमाणे मालवणातही छठपूजेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे समुद्राचे प्रदूषण होणार आहे, असे गौरी सावंत यांनी सांगत किनार्यावर सोडलेल्या या पूजा साहित्याची सफाई कोणी करायची ? असा सवाल उपस्थित केला आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.