loader
Breaking News
Breaking News
Foto

देव्हारे व्यापारी संघटनेचे सचिव विजय जाधव यांच्या मातोश्री निर्मला जाधव यांचे निधन

मंडणगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच, देव्हारे व्यापारी संघटनेचे सचिव तसेच बौद्ध समाज सेवा संघ, ता. मंडणगड, मुंबई ग्रामीण विभाग, गाव शाखा पाले, शाखा क्र. ३५ चे ज्येष्ठ सभासद व स्मारक समितीचे सचिव आयु. विजय जाधव यांच्या मातोश्री निर्मला तुकाराम जाधव यांचे दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता वृद्धापकाळाने वयाच्या ९०व्या वर्षी दुःखद निधन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निर्मला जाधव या प्रेमळ, मनमिळावू व कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने जाधव कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या प्रेमळ आठवणी सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg